Bhaubeej wishes in marathi : भाऊबीजेला लाडक्या भाऊ आणि बहिणीस शुभेच्छा देण्यासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश

Bhaubeej wishes in marathi : 21 ऑक्टोबरपासून यंदाच्या दिवाळीला (Diwali Date in 2022) सुरुवात झाली आहे. वसुबारसेपासून (Vasubaras) सुरु झालेल्या या सणाचा (Diwali) भाऊबीजेने (Bhaubeej) शेवट होतो. यावर्षी भाऊबीज 26ऑक्टोबर (Bhaubeej in 2022) रोजी आहे. बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे भाऊबीज. तरी यावर्षी तुमच्या भावाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा (Bhaubeej wishes) द्या. या दिवशी यम … Read more