शेतकऱ्याचा नांद नाही करायचा!! पूर्वमशागतीसाठी बैलाऐवजी घोड्यालाच जुंपले
अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news :- पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत यामुळे याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य वर्गाला बसत आहे. डिझेलच्या किमतीत अवाजवी वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांना देखील याचा मोठा फटका बसत असून आता शेती मधील मशागतीचे (Pre Cultivation) कामे महाग झाली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) आता ट्रॅक्टरने मशागत करणे परवडेनासे … Read more