दैव बलवत्तर ! बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून शेतकरी बालंबाल बचावला
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शेतात पाणी भरत असताना शेतकऱ्यांवर बिबट्यांने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून दोन शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यात वाचले. दरम्यान परिसरात सापळा बसविण्यात यावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे,. याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे शेतामध्ये … Read more