Health Tips Marathi : श्वास घेण्याच्या त्रासावर ‘ही’ ४ योगासने फायदेशीर, हृदयाचे अनेक आजार होतील दूर
Health Tips Marathi : दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास (shortness of breath) होत असेल तर तुम्ही शरीराकडे (Body) दुर्लक्ष करू नये, तसेच हृदयाच्या आजारांपासून (heart rate) वाचण्यासाठी नेहमी व्यायाम करणे गरजेचे आहे. दमा म्हणजे काय? (what is asthma) दमा हा श्वसनमार्गाच्या जळजळ आणि लहान होण्यामुळे होणारा एक श्वसन रोग आहे. दमा हा आज एक … Read more