गुगलने भारतीय संगीतकार भूपेन हजारिका यांना डूडलद्वारे वाहिली श्रद्धांजली

Google: भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांची ९६ वी जयंती: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसाममधील सादिया येथे झाला. आज त्यांची ९६ वी जयंती साजरी होत आहे. हजारिका हे एक प्रसिद्ध आसामी-भारतीय गायक होते, त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिले होते. गुगलने हजारिका यांच्या जयंतीनिमित्त खास डूडलद्वारे … Read more