एक नव्हे, तब्बल चार महिला आमदारांची फसवणूक, पहा काय झाले?

Maharashtra News:विविध कारणे सांगून सर्वसामान्यांना गंडा घालणारे सायबर चाचे आपण नेहमी पहतो. एका सायबर ठगाने चक्क आमदारांनाच ठकविले आहे. एक नव्हे तर तब्बल चार महिला आमदारांना त्याने गंडा घातला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी … Read more