Hero Bikes : मस्तच ! फक्त 4000 रुपयांमध्ये घरी आणा हिरो स्प्लेंडर, मिळेल 81 किमी मायलेज

Hero Bikes : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाइक लॉन्च होत आहेत. मात्र बाइकच्या बाबतीत हिरो स्प्लेंडर या बाइकला अजून तोड नाही. ही बाइक तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वात पसंत आहे. या बाइकमध्ये 65 ते 81 किमी प्रतितास मायलेज मिळते. दिसायला डॅशिंग, ही अतिशय हलक्या वजनाची मोटरसायकल आहे. तिच्या आकर्षक लूकमुळे तरुणांमध्ये या बाइकला मोठी मागणी आहे. … Read more