Big Diwali Sale : फक्त 12999 रुपयांमध्ये मिळत आहे Xiaomi Smart TV, जाणून घ्या सर्व ऑफर्स
Big Diwali Sale : Flipkart Big Diwali Sale 2022 मध्ये, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्वस्तात विकली जात आहेत. तुम्हालाही दिवाळी सेलमध्ये नवीन टीव्ही हवा असेल पण बजेट कमी असेल तर ही एक उत्तम संधी आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या बिग दिवाळी सेल 2022 मध्ये Xiaomi Mi 5A HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही … Read more