Big Fuel Tank Cars : एकदा टाकी भरा आणि दिल्ली ते नेपाळपर्यंत प्रवास करा, ‘या’ कारच्या मायलेजपुढे बाकी गाड्या फेल
Big Fuel Tank Cars : सध्या इंधनाच्या (Fuel) वाढत्या किमतीमुळे (Price) सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. लोक आता इंधनाला पर्यायी (Optional) गाड्यांच्या (Car) वापराकडे अधिक लक्ष देत आहेत. जेव्हा दूरचा प्रवास करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा पेट्रोलवर हजारो रुपये खर्च होतात. अशा वेळी लोकांचं बजेट बिघडतं. परंतु बाजारात अशा काही कार आहेत ज्या खूप चांगलं मायलेजे … Read more