Big Recruitment In India : धनत्रयोदशीपासून केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 10 लाख भरतीची अंमलबजावणी सुरु होणार, जाणून घ्या रिक्त पदे व विभाग
Big Recruitment In India : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्र सरकारच्या (Central Govt) विभागांमध्ये 10 लाख भरती करण्याची घोषणा (Declaration) केली होती. आता त्याची अंमलबजावणी धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi) सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 75,000 नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान कर्मचाऱ्यांना संबोधित करणार असल्याचे पीएमओने म्हटले आहे. जूनमध्येच पंतप्रधान … Read more