LPG Cylinder Price : मोठी बातमी! महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलेंडर झाले स्वस्त, पहा नवीन किंमत
LPG Cylinder Price : आज सप्टेंबर महिना चालू झाला असून आज पहिला दिवस आहे. अशा वेळी महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण (Big fall) झाली आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel) दर तीन महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा (Big relief) मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलिंडरचे दर … Read more