Big relief Taxpayers : ‘या’ लोकांना मिळाला आयकरात मोठा दिलासा! वाचा सविस्तर

Big relief Taxpayers : लवकरच अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वीच आता करदात्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण काही लोकांना आता आयकरात मोठा दिलासा मिळाला आहे. करात सवलत मिळावी आणि व्याजावर कर लागू करू नये ही मागणी ज्येष्ठ नागरिक अनेक दिवसांपासून करत होते. त्यांची ही मागणी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मान्य झाली आहे. तर त्यांना आयकर … Read more