Big Shares : अदानी समूहाच्या 3 कंपन्यांचे शेअर्स 14 जुलैला धमाका करणार! गुंवणूकदारांना मिळणार एक्स-डिव्हिडंड, 250% पर्यंत नफा

Big Shares : अदानी ग्रुपचे (Adani Group) अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises), अदानी पोर्ट आणि अदानी टोटल गॅस. तिन्ही शेअर्स त्यांच्या रेकॉर्ड तारखेपूर्वी 14 जुलै रोजी एक्स-डिव्हिडंड (X-dividend) बनतील. या कंपन्या FY22 या आर्थिक वर्षासाठी 25% ते 250% पर्यंत लाभांश देत आहेत. शुक्रवारी या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली आणि ते हिरव्या चिन्हात बंद झाले. या कंपन्यांचे … Read more