Success Story: माहेरी वडील मजूर आणि सासरी हलाखीची आर्थिक परिस्थिती असताना लग्नानंतर 21 वर्षांनी अधिकारी पदाला गवसणी! वाचा कहाणी

punita kumari

Success Story:- समाजामध्ये बरेच व्यक्ती आपल्याला असे दिसून येतात की परिस्थिती प्रमाणापेक्षा जास्त बिकट असते. पण तरीदेखील असंख्य अडचणींवर मात करत असे व्यक्ती मार्ग काढत असतात व परिस्थिती बदलण्यासाठी झटत असतात. परिस्थितीला कवटाळून बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत संधी  शोधून टप्प्याटप्प्याने यशाकडे मार्गक्रमण करणे महत्त्वाच्या असते. त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीमध्ये … Read more