Bike Insurance : अजून बाईक इन्शुरन्स केला नसेल तर सावधान ! आता होणार ‘ही’ मोठी कारवाई
Bike Insurance : जर तुम्ही स्वत:साठी नवीन बाईक (new bike) विकत घेतली असेल, तर तुम्ही आधी तिचा विमा (Bike Insurance) उतरवावा. फक्त तुमची नवीन बाईकच नाही, जर ती बाईकही जुनी असेल तर तुम्हाला दरवर्षी तिचा विमा रिन्यू करावा लागेल. हे पण वाचा :- Maruti Suzuki Offers : कार खरेदीची सुवर्णसंधी ! मारुतीच्या ‘ह्या’ दमदार कार्सवर … Read more