Bajaj Bikes : बजाजची ही शक्तिशाली बाईक फक्त 9,000 रुपयांना आणा घरी, देतेय 60 kmpl मायलेज, जाणून घ्या फीचर्स

Bajaj Bikes : देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी बजाज लोकांच्या गरजेनुसार अनेक बाईकचे मॉडेल बाजारात सादर तसेच बजाजच्या बाईकला ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीकडून दिवसेंदिवस आणखी नवीन मॉडेल भारतीय ऑटो क्षेत्रात सादर केली जात आहेत. बजाज CT 125X ही कंपनीची 125 cc इंजिन सेगमेंटमधील एक दमदार बाईक आहे. या बाईकमध्ये धमाकेदार फीचर्स … Read more