Trending News Today : नशीब सिकंदर ! दूध खरेदी करायला गेला आणि बनला 15 कोटींचा मालक
Trending News Today : आजकालच्या आयुष्यात काहीही घडू शकते. कधी कोणाचे नशीब बदलेल आणि तो कोट्याधीश (Billionaire) किंवा रस्त्यावर येईल हे सांगता येत नाही. नशिबापेक्षा (Luck) मोठे काहीही नाही. ते कधीही रस्त्यावरून एखाद्या व्यक्तीला उचलून वाड्यांमध्ये नेऊ शकते. आता अमेरिकेतून (America) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तिथे एक व्यक्ती दूध (Milk) आणायला गेला होता, … Read more