Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील देवरायांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्याच्या वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास तालुक्यातील देवरायांना नवसंजीवनी मिळेल. यासोबतच, देवरायांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण होणार असून, त्यांची संख्या, क्षेत्रफळ, जैवविविधतेचे महत्त्व आणि इतर महत्त्वाच्या बाबींची नोंद होईल. 100 हून अधिक देवराया देवराई म्हणजे समाजाने परंपरेने जपलेली आणि पवित्र मानली जाणारी जंगले. … Read more