Aadhaar Card Update : लक्ष द्या .. आधार कार्ड अपडेट करण्याबाबत UIDAI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता ..
Aadhaar Card Update : आधार कार्ड (Aadhaar card) बनवणारी संस्था UIDAI ने आधार कार्डचे डिटेल्स अपडेट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. UIDAI लोकांना दर 10 वर्षांनी त्यांचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट (biometric details) करण्यास सांगत आहे. तथापि, UIDAI ने आता म्हटले आहे की ते लोकांना त्यांचा बायोमेट्रिक डेटा (Biometric Data) स्वेच्छेने अपडेट करण्यास प्रोत्साहित करेल. एका … Read more