Bird Flu: या 5 मार्गांनी बर्ड फ्लू माणसात पसरू शकतो? लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध जाणून घ्या
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळत असतानाच आणखी एका धोक्याने दार ठोठावले. ‘बर्ड फ्लू’ असे या धोक्याचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 100 कोंबड्या आणि बिहारमध्ये 700 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.(Bird Flu) अशा परिस्थितीत, या समस्येबद्दल सर्वकाही जाणून घेणे महत्वाचे आहे. तरच बर्ड फ्लू … Read more