अहमदनगरकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात तयार होणार 3 नवीन उड्डाणंपूल, वाचा सविस्तर
Ahmednagar News : गेल्या दहा वर्षांच्या काळात अहमदनगर सहित संपूर्ण महाराष्ट्रासहित रस्ते विकासाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. नगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असणारा उड्डाणपुलाचा प्रश्न देखील निकाली काढला गेला आहे. दरम्यान आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तीन नवीन उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. या तिन्ही उडानपुलांचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री … Read more