Ahilyanagar Politics: अहिल्यानगरमधील भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस! जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- भाजपच्या मंडलाध्यक्ष निवडीनंतर आता जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. शहर, उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदांसाठी मे २०२५ मध्ये निवड होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी पक्षातील इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. निष्ठा, वयाचा निकष आणि पक्षातील योगदान यावर आधारित जिल्हाध्यक्ष कोण होणार, याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. … Read more