अहिल्यानगरमधील भाजपच्या रखडलेल्या मंडलाध्यक्ष निवडी अखेर जाहीर, या नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी!

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अंतर्गत निवडणुका गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू आहेत. अहिल्यानगर शहरातील चार मंडलांच्या अध्यक्षपदाच्या निवडी अंतर्गत गटबाजीमुळे रखडल्या होत्या. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत अखेर मध्य शहर, सावेडी, भिंगार आणि केडगाव मंडलाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या. यामुळे पक्षातील अंतर्गंत राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. मयूर बोचूघोळ (मध्य शहर), सीए ज्ञानेश्वर उर्फ … Read more