Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण

पाथर्डी- घाटशीळ पारगावात नारळी सप्ताहाच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्यातील वाढती जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी, १९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात ढाकणे यांनी फडणवीस यांचं स्वागत केलं आणि व्यासपीठावर त्यांच्यात झालेल्या कानगोष्टींनी सर्वांचं लक्ष वेधलं. दोघांमधील मैत्रीपूर्व संवाद … Read more