Black Friday : दुःखाचा दिवस! मोदींच्या आई हिराबा-फुटबॉलपटू पेले यांचे निधन तर क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात

Black Friday : आजच्या दिवशी देशात दोन मोठ्या दुःखद घटना घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निधन झाले आहे तर दुसरीकडे भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला आहे. आणि तिसरी दुःखद घटना म्हणजे जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे निधन झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा यांचे शुक्रवारी पहाटे … Read more