Health Tips : मधुमेहामध्ये काळी मिरी आणि मध वरदान, मिळतात अनेक फायदे !

Black Pepper And Honey Benefits

Black Pepper And Honey Benefits : खाण्याच्या खराब सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत – टाइप 1 आणि टाइप 2. यापैकी टाइप 1 मधुमेह हा अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह हा सामान्यतः आहार आणि जीवनशैलीमुळे होतो. मधुमेहामध्ये आहाराची काळजी न घेतल्याने रक्तातील साखर वाढते आणि … Read more

Benefits Of Black Pepper : खोकल्याने त्रस्त आहात?, रोज सकाळी प्या ‘हा’ आयुर्वेदिक चहा !

Benefits Of Black Pepper

Benefits Of Black Pepper : महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. हवामानातील गारव्यासोबतच आरोग्य समस्याही वाढत आहेत. थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. खोकल्यामुळे रात्रीची झोपही भंग पावते. जर तुम्हाला हिवाळ्यात खोकल्याचा त्रास होत असेल तर आज आम्ही एक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब केल्यास तुम्हाला या समस्येतून लगेच अराम मिळेल. खोकल्यामध्ये काळी मिरी वापरणे फायदेशीर … Read more

Health Tips : ‘या’ दोन्हीचे मिश्रण आरोग्यासाठी वरदान ! अनेक गंभीर समस्या होतील दूर…

Ghee And Black Pepper Benefits

Ghee And Black Pepper Benefits : तुम्हाला माहित असेलच तूप आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की तूप आणि काळी मिरी या दोन्हीचे सेवन देखील खूप फायदेशीर मानले जाते. होय, या दोन्हीचे सेवन केल्याने वेगवेगळे आरोग्य फायदे मिळतात. काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. … Read more

भावा वावर है तो पॉवर है! 10 हजारात मसाला शेती सुरु करणारा पट्ठ्या आज कमवतोय 19 लाख, पद्मश्री पुरस्काराने पण झाला सन्मानित; वाचा

Successful Farmer: आपल्या ध्येयाबाबत तळमळ आणि उत्कटता असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण मेहनतीचे फळ नेहमीच घवघवीत यश देते. खरं तर, भारताच्या सेव्हन सिस्टर्समधून ही रंजक बातमी समोर आली आहे, जिथे मेघालयच्या 61 वर्षीय नानाद्रो बी मारक यांनी काळी मिरीची लागवड करून पद्म पुरस्कार जिंकला आहे. काळ्या मिरीची (Black Pepper) 100 झाडे लावली:- तुमच्या माहितीसाठी, आम्ही … Read more