Farming Business Idea : भावा कोण म्हणतं शेतीत नाही दम! 800 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड करा, लाखोंची कमाई होणारं

farming business idea

Farming Business Idea : गेल्या काही वर्षांपासून भारतीय शेतीत (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. आता देशातील तरुण वर्ग शेतीकडे (Agriculture) अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जाणकार लोक देखील शेतीमध्ये प्रचंड क्षमता असल्याचे सांगत आहेत. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी (Farmer) जर बाजारपेठेतील परिस्थिती समजून घेता पिकांची शेती केल्यास शेतकऱ्यांना यातून फायदा होणार … Read more