ब्लॅकआउट परिस्थितीत रुग्णालयांनी पर्यायी विजेची व्यवस्था करावी, राज्य शासनाचे जिल्हा प्रशासनाला आदेश
Ahilyanagar News: अहिल्यानगर- भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विशेषतः ब्लॅकआउटच्या परिस्थितीत रुग्णालयांसाठी पर्यायी व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला आहे. अहिल्यानगर येथे राज्य शासनाने जिल्हा स्तरावर वॉररूम स्थापित करण्याचे आणि मॉकड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, सामाजिक जागरूकता, सायबर … Read more