OSSC BSSO Recruitment 2022 : तुम्हाला ब्लॉक सोशल सिक्युरिटी ऑफिसर होण्याची सुवर्ण संधी! उद्यापासून अर्जप्रक्रिया सुरु..

OSSC BSSO Recruitment 2022 : ओडिसा स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Odisha Staff Selection Commission) ब्लॉक सोशल सिक्युरिटी ऑफिसर (Block Social Security Officer) ची पदे भरण्यासाठी अर्ज (Application) मागितले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Eligible candidate) ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (OSSC BSSO Recruitment 2022), ते https://www.ossc.gov.in/Public/OSSC/Default.aspx अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पोस्टसाठी अर्ज … Read more