Lifestyle News : रक्तदान करताय? तर या गोष्टी घ्या जाणून, होईल फायदा
Lifestyle News : देशात अनेक ठिकाणी रक्तदान (Blood donation) करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच अनेक तरुण वर्ग रक्तदान करत असतात. रक्तदान करायचे असेल तर त्यासाठी स्वतःचे शरीर निरोगी (Body healthy) असावे लागते. तरच रक्तदान करता येते. अनेक वेळा एखादी व्यक्ती रक्तदान करण्यासाठी जाते, परंतु रक्तदान करण्यास सक्षम नसल्यामुळे त्याला परत पाठवले जाते. याचे एक … Read more