Share Market : घसरणीच्या काळात चांदी ! या ५ कंपन्यांचे शेअर्स आजच खरेदी करा, तज्ज्ञांनी केलाय मोठा दावा

Share market today

Share Market : या वर्षी आतापर्यंत BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी १० टक्क्यांपर्यंत तोट्यात आहेत. ब्लू चीप स्टॉक्स (Blue chip stocks) असो वा मिडकॅप-स्मॉलकॅप, सर्वांची स्थिती सारखीच आहे. मात्र, यानंतरही बाजारातील अनेक तज्ज्ञ (Expert) तेजीत आहेत. शीर्ष ब्रोकरेज कंपन्या बाजारातील घसरणीला शेअर खरेदी करण्याची चांगली संधी सांगत आहेत. शीर्ष ब्रोकरेज फर्मनुसार कोणते स्टॉक खरेदी करणे … Read more