Health Marathi News : सावधान ! मोबाईल रेडिएशन डोळ्यांनाच नाही तर शरीराच्या ‘या’ पार्टलाही पोहोचवते नुकसान; जाणून घ्या कसा कराल बचाव

Health Marathi News : अनेक वेळा आपण मोबाईल (Mobile) डोळ्यांच्या (Eyes) खूप जवळ घेऊन बसतो. मात्र त्याचे अनेक तोटे आहेत. शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांना मोबाईल देणे हेदेखील धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. आपल्याला माहित आहे की निळ्या प्रकाशामुळे (Blue Light) आपले डोळे आणि त्वचेचे नुकसान होऊ … Read more