Boult Rover Pro : मस्तच ! 7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह बोल्टचे जबरदस्त स्मार्टवॉच लॉन्च ! किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का…
Boult Rover Pro : जर तुम्ही स्मार्टवॉचचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण बोल्टने हेल्थ ट्रॅकिंग सपोर्टसह अप्रतिम स्मार्टवॉच रोव्हर प्रो लाँच केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये भरभरून फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये बोल्ट रोव्हर प्रो सह ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ऑलवेज ऑन डिस्प्लेसह स्मार्टवॉचमध्ये 150 हून अधिक क्लाउड सपोर्ट … Read more