Health Tips Marathi : कर्करोगाबद्दलचे ५ गैरसमज, वाचा तज्ञ काय सांगतात वास्तव
Health Tips Marathi : लोकांच्या मनामध्ये कर्करोगाबद्दल (cancer) अनेक गैरसमज (Misunderstanding) आहेत, त्यामुळे हा आजार झाल्यावर मृत्यू होणारच असा गैरसमज सर्वजण बाळगून बसतात, व खचून जातात. परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) सन 1950 पासून लोकांना आरोग्याबाबत जागरूक करत आहे. जगातील सर्व प्रदेशातील लोकांना त्यांचे वय, जात, धर्म आणि सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता चांगले आरोग्य … Read more