BMW Cars : जबरदस्त फीचर्ससह BMW ने लॉन्च केली नवी कार; पाहा खास फोटो आणि किंमत

BMW Cars (3)

BMW Cars : BMW ने भारतात आपल्या The 50 Jahr M एडिशनचे 530i M स्पोर्ट्स मॉडेल लॉन्च केले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 67.50 लाख रुपये आहे. कंपनीने यापूर्वी या स्पेशल एडिशन अंतर्गत M340i आणि 630i M Sport या दोन कार लॉन्च केल्या आहेत. BMW 530i M Sport 50 Jahre M एडिशन एका खास शेड पेंटमध्ये … Read more