Upcoming Electric Cars : बजेट तयार ठेवा ! नवीन वर्षात देशात लॉन्च होणार ‘ह्या’ इलेक्ट्रिक कार्स ; लिस्ट पाहून बसेल तुम्हालाही धक्का

Upcoming Electric Cars : भारतीय बाजारात मागच्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच केंद्र आणि राज्य सरकार आपआपल्या पातळीवर इलेक्ट्रिक व्हेईकलवर मोठा अनुदान देखील येत आहे. यामुळे सध्या इलेक्ट्रिक कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही देखील 2023 मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षात लाँच होणाऱ्या काही … Read more