सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! बँक बुडाली तर आता 5 लाख नाही तर ‘इतके’ लाख मिळणार; RBI चा गेमचेंजर निर्णय ?
Banking News : तुमचेही एखाद्या सरकारी, सहकारी किंवा खाजगी बँकेत अकाऊंट असेल नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये देशभरातील काही सरकारी, सहकारी आणि खाजगी बँका बुडाल्या आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी बँकाचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे बँक ग्राहकांमध्ये … Read more