BoAt Smartwatch : भारतात 2000 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील शानदार स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
BoAt Smartwatch : भारतीय बाजारपेठेत boAt कंपनीने थोड्याच दिवसांत सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे. boAt कंपनीचे अनेक स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांकडून देखील या स्मार्टवॉचला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता boAt कंपनीकडून आणखी एक दमदार स्मार्टवॉच लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक धमाकेदार स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हे स्मार्टवॉच 1.91 इंच … Read more