BOB SO Recruitment Notification 2022 : तरुणांना संधी…! ‘या’ बँकेत प्रमुख पदांसाठी भरती सुरु, पात्रता पाहून करा अर्ज

BOB SO Recruitment Notification 2022 : बँक ऑफ बडोदा (BOB) ने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager), ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, ग्रुप सेल्स हेड (व्हर्च्युअल RM सेल्स हेड) आणि ऑपरेशन्स हेड-वेल्थ यांच्या भरतीसाठी 346 पदांसाठी (Post) अर्ज (Application) मागवले आहेत. ज्या उमेदवारांना (candidates) या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 … Read more