Sleep Robot: तुम्हालाही झोप येत नाही का! ही स्मार्ट उशी शांत झोपायाला करते मदत, जाणून घ्या किंमत….
Sleep Robot: इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Internet and Artificial Intelligence) च्या युगात रोज काहीतरी नवीन घडत आहे. रोबोटिक्समध्ये रोज नवनवीन उत्पादने पाहायला मिळत आहेत. लोकांच्या आरोग्याशी निगडीत असे अनेक नवनवीन शोधही पाहायला मिळत आहेत. असेच एक उत्पादन आहे सोमनॉक्स 2 (Somnox 2), जे लोकांना चांगली झोप (Good sleep) घेण्यास मदत करते. ही एक स्मार्ट उशी … Read more