Udayanaraje : ‘माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा, मी कोणाला सोडणार नाही’
Udayanaraje : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सध्या सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी उदयनराजे … Read more