सावधान ! ‘या’ युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली तर तुम्हाला नोकरी सुद्धा मिळणार नाही, महाराष्ट्रासहित देशातील बोगस विद्यापीठांची यादी, पहा….

Bogus University In Maharashtra

Bogus University In Maharashtra : भारताची अर्थव्यवस्था ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे, भारत लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणारा असा दावा काही अर्थतज्ञांनी केलेला आहे. नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी गुजरात येथील गांधीनगर येथे पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात 2024 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारत … Read more