Bank of India : बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; बँकेने सुरु केली नवीन सुविधा !
Bank of India : बँका नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना आणत असतात, जेणेकरुन ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल, अशातच आता देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ॲप आणला आहे, ज्याच्या मदतीने बँक आपल्या ग्राहकांना डिजिटायझेशनकडे नेताना दिसत आहे, या ॲपमुळे ग्राहकांना … Read more