Vegetable Farming : शेतकऱ्यांनो ‘या’ 5 भाज्यांची करा लागवड अन् कमवा लाखो
Vegetable Farming : देशात विविध प्रकारच्या भाज्या (vegetables) पिकवल्या जातात मात्र त्यात अपेक्षेप्रमाणे विशेष फायदा होत नसल्याचे बहुतांश शेतकऱ्यांचे (farmers) भाजीपाला उत्पादनाबाबत म्हणणे आहे. याबाबत कृषी तज्ज्ञांचे (agricultural experts) म्हणणे आहे की, शेतकरी फायदेशीर भाजीपाला लागवड सोडून देतात आणि कमी दरात बाजारात सहज उपलब्ध असलेल्या भाज्यांची लागवड करतात त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. … Read more