Mahindra India : महिंद्राची सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार महागली, बघा किती रुपयांनी?
Mahindra India : महिंद्राची बोलेरो घेण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कपंनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. नुकत्याच महिंद्रा इंडियाने या महिन्यात बोलेरो निओच्या किमती अपडेट केल्या आहेत. कपंनीची 3-लाइन एसयूव्ही आता 14,000 रुपयांनी महाग झाली आहे. या दरवाढीसह, बोलेरो निओ 9,94,600 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने याला चार प्रकारात … Read more