Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी दुबईत खरेदी केली आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता; जाणून घ्या किंमत

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी दुबईत (Dubai) आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबाने दुबईत समुद्राजवळ एक आलिशान व्हिला (A luxury villa) विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. अंबानी यांनी खरेदी केलेल्या व्हिलाची किंमत (Price) सुमारे 80 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, दुबई शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निवासी मालमत्तेचा … Read more