Health news : वजन कमी करण्यासाठी नवरात्रीमध्ये खेळा गरबा, सोबतच मिळतील ‘हे’ इतर मोठे फायदे…
Health news : कालपासून नवरात्रीचा (Navratri) उत्सव सर्वत्र सुरु झाला आहे. हा नवरात्र उत्सव 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्री दरम्यान सर्वात लोकप्रिय प्रथांपैकी एक म्हणजे गरबा (Garba), एक शक्तिशाली गुजराती नृत्य. यामुळे तुमच्या आरोग्यालाही (Health) खूप फायदा होतो. गरबा, झुंबा, बॉलीवूड स्टाइल आणि भांगडा (Garba, Zumba, Bollywood Style and Bhangra) याशिवाय तुमचे शारीरिक स्वास्थ्य चांगले … Read more