Bombay High Court Bharti : बॉम्बे उच्च न्यायालयात पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी; वाचा…
Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची … Read more