Bombay High Court Bharti : बॉम्बे उच्च न्यायालयात पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी, भरली जाणार ‘ही’ पदे!
Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जरी यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “विवाह सल्लागार” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more