Bombay High Court Bharti : गोल्डन चान्स! मुंबई उच्च न्यायालयमध्ये ‘या’ पदासाठी नोकरीची मोठी संधी, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया…

वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणिऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात वाचावी.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032 या पत्त्यावर पोस्टाने पाठवला आहे.

ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी rgrp-bhc@bhc.gov.in या ई-मेलचा वापर करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या प्रमाणे पाठवायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, देय तारखे पर्यंत अर्ज पाठवावेत. लक्षात घ्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.